A Budget and Red Colour : बजेट कायम लाल रंगाच्या ब्रीफकेसमधूनच संसदेत का आणलं जातं?२३ जुलैला बजेट सादर होणारेय. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? की बजेट सादर करण्याच्या दिवशी ज्या ब्रीफकेसमध्ये बजेट असतं ते ब्रीफकेस कींवा ती बॅग जी अर्थमंत्री आपल्यासोबत घेऊन येतात ती कायम लाल रंगाचीच का असते? लालऐव...