जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी राडा झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल झाले होते. आता राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...