राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी संदर्भात केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद पेटला होता. अखेरीस अजितदादांनी या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे, असं म्हणत वादावर दिलगिरी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी विद्यार्थ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला ...