कोल्हापूर ही पैलवानांची नगरी आहे. मग त्यात पुरुष असोत किंवा महिला पैलवानकी क्षेत्रात आपले नाव कमावण्यात नेहमी प्रयत्नशील असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुळचा सोलापूरचा पण कोल्हापूर ही कर्मभूमी असणारा सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी ठरला होता. त्यातच आता कोल्हापूरची कन्या शिरोळची पैलवान ...