मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या महिन्याला विशेष करून महत्त्व असतं. तसेच या महिन्यांमध्ये जे गुरुवार असतात त्या गुरुवारला देखील एक वेगळा असं महत्त्व आहे. या गुरुवारी घरातील स्त्रिया सौभाग्यवती त्याचबरोबर सर्वजण पूजा ही करत असतात. नेमकी ही गुरूवारची पूजा कशी करावी? का करावी यासंदर्...