Mahadev Betting App Case : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महादेव बेटिंग प्रकरणात साहिल खान यांनी कोर्टाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. पण ती याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आलेली आहे त्यामुळे साहिल खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे