अनेक गोष्टी जशा मानवनिर्मित असतात तशाच त्या नैसर्गिक सुद्धा असतात. आता जर आम्ही तुम्हाला सांगितलं की मेघालय राज्यातल्या शिलाँग जिल्ह्यात झाडांच्या मुळापासून बनलेला एक नैसर्गिक ब्रीज आहे आणि जो एकाच वेळी 50 माणसांचं वजन पेलू शकतो तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. 300 वर्ष जुन्या य...