गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करणारा आहे. लतादीदींचे देशभरात कोट्यावधी चाहते आहेत. मात्र वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी लतादीदींचा एक अवलिया फॅन आहे. राजीव देशमुख असं त्यांचं नाव असून अगदी बालपणापासूनच लतादीदींच्या गाण्यांचं त्यांना वेड लागलंय. लतादीदींच्या निधनानंतर त्य...