कोकण म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते मासे. कोकणाला समुद्र किनार पट्टी लाभल्यामुळे तिथे अनेक प्रकाचे मासे हे पाहिला मिळतात. त्यांची मासे बनविण्याची स्वत:ची अशी विशिष्ट पद्धत आहे. केवळ मासेच नव्हेत तर कोकणातील शाकाहारी पदार्थही तितकेच लोकप्रिय आहेत. मात्र पुणेकरांना कोकणातल्या या पदार्थांची चव चाखण्यासा...