कोल्हापूरची खाद्य संस्कृतीसाठी एक वेगळी ओळख आहे. कोल्हापूर म्हटलं की तांबडा - पांढरा रस्सा आणि मिसळ आठवतेच. तसेच येथील वडापाव, आप्पे आणि इतर नाश्ता प्रकारही प्रसिद्ध आहेत. अगदी स्वस्तात मस्त नाश्त्याचे चविष्ट पदार्थ आपल्याला खायला मिळतात. कोल्हापुरातील विविध ठिकाणी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फक्त दह...