परिस्थिती विरोधात असली तरी आईचा पाठिंबा सोबत असताना जगही जिंकता येते. असेच काहीसे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या साईसिमरनने सिद्ध केले आहे. नुकत्याच शिवाजी विद्यापीठाचा 60 वा दीक्षांत समारंभ पार पडला. याच समारंभात मूळची सांगलीतील शिराळा येथील साईसिमरन घाशी या विद्यार्थिनीला राष्ट्रपती सु...