वारकरी संप्रदायात आषाढी एकादशी इतकंच महत्त्व कार्तिकी एकादशीला आहे. पंढरीत वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. कार्तिकी एकादशी निमित्ताने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे धाराशिव येथील ज्योतिषी मधूसुदन पांडे यांनी ...