देवी देवतांची विविध मंदिरे आपल्या शहरात गावात आपण नेहमीच पाहतो. मात्र, श्री गणेशाचे बंधू कार्तिक स्वामींचे मंदिर आपल्या आसपास अभावानेच आढळते. जालना जिल्ह्यात एकमेव कार्तिक स्वामींचे मंदिर जालना शहरातील राम मंदिरापाशी असलेल्या कडी तोडीचा मारुती या ठिकाणी आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे वर्षभर हे मंदि...