होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Karad News : शेतात लागवड केलेल्या गांजा पिकावर कराड उपविभागीय पोलिसांचा छापा
Karad News : शेतात लागवड केलेल्या गांजा पिकावर कराड उपविभागीय पोलिसांचा छापा
News18.com
last updated:
कराड म्होप्रे येथे शेतात लागवड केलेल्या गांजा पिकावर कराड उपविभागीय पोलिस कार्यालयाने छापा टाकुन एक लाख सवीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करुन एकास ताब्यात घेतले आहे