होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kanifnath Mandir | कुणी केली पुजाऱ्यांना बेदम मारहाण? कानिफनाथ मंदिरात घडलं काय? | N18V
Kanifnath Mandir | कुणी केली पुजाऱ्यांना बेदम मारहाण? कानिफनाथ मंदिरात घडलं काय? | N18V
News18.com
last updated:
राहुरीतील कानिफनाथ मंदिरात पुजाऱ्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आलाय. शिवीगाळ करत जमाव तुटून पाडलाय. या मारहाणीचं कारण काय? कुणी आणि का केली पुजाऱ्यांना मारहाण? कानिफनाथ मंदिरात घडलं काय?