हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला असून या ऋतूमध्ये बाजारात ओला हिरवा हरभरा उपलब्ध होतो. अनेकजण हा डहाळा भाजून खातात. पण याच ओल्या हरभऱ्यापासून स्वादिष्ट कचोरी आपल्याला बनवता येऊ शकते. अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने हरभऱ्याची ही कचोरी कशी बनवावी? याबाबत वर्धा येथील मीना शिंदे यांनी माहिती दिलीय.Winter seas...