आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे महत्त्व सांगितले गेलेले आहे. खंडूचक्काच्या पानाचेही वेगवेगळे उपयोग आहेत. त्यातीलच एक म्हणजे सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी ही वनस्पती मदत करू शकते. खंडू चक्का ही वनस्पती सांधेदुखीने त्रस्त असलेल्यांसाठी वरदान ठरू शकते. तर खंडूचक्काच्या पानांचा आपण कसा ...