जपानजवळच्या समुद्रात गेले तीन आठवडे सुरु असलेल्या भूगर्भीय हालचालींमुळे चक्क एका बेटाची निर्मिती झाली आहे