“पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो होगे खराब” अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. खेळाविषयी आपल्या समाजाचा दृष्टिकोन दाखवणारी ही म्हण. मात्र, हळूहळू समाजातील पालकांचा खेळाविषयी असलेला दृष्टिकोन बदलतोय आणि याच बदललेल्या दृष्टिकोनाचं फलित म्हणजे जालना शहरात सुरू झालेली क्रीडा प्रबोधिनी होय.We ...