पुणे शहराची खाद्य संस्कृती प्रसिद्ध आहे. परंतु बाहेरील देशातील पदार्थ ही तेवढेच पुण्यात प्रसिद्ध आहेत. इटालियन पिझ्झा आणि पास्ता असे अनेक पदार्थ लोकांचे आवडते खाद्य पदार्थ झाले आहेत. पिझ्झामध्ये आज पर्यंत तुम्ही 10 इंच एवढी साईज असलेला पिझ्झा पाहिला असेल पण 20 इंच पिझ्झा आणि तो ही इटालियन चवीचा जर प...