होम / व्हिडिओ / व्हिडीओ / India Vs Sri Lanka | आज फायनल मुकाबला, Asia Cup 2023 टीम इंडिया आठव्यांदा जिंकणार? N18V
India Vs Sri Lanka | आज फायनल मुकाबला, Asia Cup 2023 टीम इंडिया आठव्यांदा जिंकणार? N18V
News18.com
last updated:
फायनलमध्ये कोण खेळणार कोण बसणार? भारतासाठी आशिया कप फायनल सोप नाही. पाकिस्तानला झटका देणारी श्रीलंकेची टीम, टीम इंडियापुढेही आव्हान निर्माण करू शकते. टीम इंडिया आठव्यांदा आशिया कप जिंकणार का?