भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज मावळ मधील गहुंजे येथे होत आहे. अनेकांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे अनेकजण तिकीट नसताना स्टेडियमच्या बाहेर येऊन उभे होते. स्टेडियमच्या बाहेर तिकीट मिळतील या आशेने महाराष्ट्रभरातून अनेकजण गहुंजे येथे दाखल झाले. मात्र मॅच सुरू झाली पण तिकीट काही मिळाली नाहीत. त्यामुळे स...