चेन्नईतल्या पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात भारतानं कांगारुंना लोळवलं. पण या विजयाचं मोठं क्रेडिट द्यायला हवं ते भारतीय स्पिनर्सना. त्यांच्या तगड्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दोनशे धावाही करता आल्या नाहीत.अश्विन, जाडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीची जादू कशी चालली, पाहूयात या रिपोर्टमधून....N18V |