गुवाहाटीत इंग्लंडविरुद्धचा पहिला वर्ल्ड कप सराव सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर टीम इंडिया आता केरळमध्ये पोहोचली आहे. केरळमध्ये भारत आणि नेदरलँड संघात दुसरा सराव सामना होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपआधी भारतीय संघाला तयारीसाठी ही शेवटची संधी मिळणार आहे.