वर्ल्ड कपच्या मैदानात सलग पाच सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा सामना होतोय तो इंग्लंडशी. याआधीचे सगळे सामने भारतानं धावांचा पाठलाग करुन जिंकले आहेत. पण या मॅचमध्ये टीम इंडिया पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे. एक मोठी धावसंख्या उभारुन लखनौच्या मैदानात टीम इंडिया विजयाचा सिक्सर ठोकणार का?