होम / व्हिडिओ / व्हिडीओ / IND Vs AUS | Team India कांगारूंना मात देणार का? CWC 23 ची विजयी सुरुवात? | N18V
IND Vs AUS | Team India कांगारूंना मात देणार का? CWC 23 ची विजयी सुरुवात? | N18V
News18.com
last updated:
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना होतोय तो पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी. चेन्नईत होणारा हा सामना जिंकून मिशन वर्ल्ड कपची विजयी सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.