महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणासाठी वणवा पेटला आहे. मनोज जरांगे राज्यभरात दौरा करत आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारकडूनही हालचालींना वेग आला आहे. मराठा समाज आरक्षणाबाबत न्यायाधीश शिंदे समितीकडून दुसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात 54 लाख 81 हजार कुणबी प्रमाण पत्र आढळली आहे. मोडी, ...