भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघात होणाऱ्या सामन्याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिली आहे. त्याचसाठी क्रिकेटचे चाहते अहमदाबादमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अंतिम सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना आर्थिक चटका सहन करावा लागणार आहे. अहमदाबादमध्ये राहण्यासाठी आता अधिकचे पैसे म...