सध्या भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सुरू आहे. काल भारताने बांगलादेशला धूळ चारून स्पर्धेतील सलग चौथा सामना जिंकत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, आता मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर काही सामने होणार आहेत...