एखादा नवा दिवस, आठवडा, महिना किंवा वर्ष सुरू होत असेल तर आपल्या राशीचं भविष्य अनेकजण आवर्जून पाहात असतात. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर सुरू झाला आहे. हा महिना सिंह राशीच्या लोकांसाठी कसा असेल? याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक पंडित कुलदीप जोशी यांनी माहिती दिली आहे.