हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरी त्या व्यक्तीच्या नावे दहा दिवसांसाठी एक दिवा किंवा पणती तेवत ठेवण्याची परंपरा आहे. व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस तिच्या नावे पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो. बऱ्याचदा मृत व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून हा ...