जंगलातील वनस्पती म्हणजेच जडीबुटीचा वापर करत आपल्या पूर्वजांनी अनेक औषधांची निर्मिती केलीय. या जडीबुटीचे उपयोग वैज्ञानिक प्रयोगातूनही सिद्ध झालेत. यापैकी एक म्हणजे ज्येष्ठमध. प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारे ज्येष्ठमध अत्यंत गुणकारी आहे. या ज्येष्ठमधाचे काय फायदे आहेत? याबाबतची माहिती डोंबिवलीतले आयु...