Mumbai Indians announces Hardik Pandya as captain for IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले आहे. मुंबईने काही दिवसांपूर्वीच गुजरात टायटन्सशी हार्दिक पंड्याचा ट्रेडऑफ केला होता. याआधी रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. रोहित दीर्घ...