होम / व्हिडिओ / व्हिडीओ / David Warner कुटुंबाकडून दिवाळी शुभेच्छा! वॉर्नरच्या लेकी म्हणाल्या... | N18V
David Warner कुटुंबाकडून दिवाळी शुभेच्छा! वॉर्नरच्या लेकी म्हणाल्या... | N18V
News18.com
last updated:
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन डेव्हिड वॉर्नरचं आणि भारताचं एक खास नातं आहे. सध्या वॉर्नर वर्ल्ड कपच्या निमित्तानं भारतात आहे. यावेळी त्यानं आणि त्याच्या मुलींनी सर्वांना दिवाळीच्या खास शुभेच्छाही दिल्या. पाहूयात...