धकाधकीच्या जीवनात शरीराकडे बरेच दुर्लक्ष होताना दिसून येते. वेळी अवेळी जेवण आणि झोप यामुळे पीसीओडी, मधुमेह, पॅरालिसिस असे आजार बळावत आहेत. मात्र योग्य पद्धतीने व्यायाम केला तर असे आजार झाल्यानंतरही या आजारांवर नियंत्रण मिळवता येते, अशी माहिती कल्याण येथील जिम ट्रेनर साहील रामपुरकर यांनी सांगितले.A l...