महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळ्या पदार्थांनी नटली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला तेथील विशेष स्थानिक पदार्थ खायला मिळतील. याच बरोबर अनेक ठिकाणी उत्तम दर्जाचे गुलाबजाम मिळतात. धाराशिवमधील उस्मान टी हाऊसचे गुलाबजाम देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. दुबई, अमेरिका या देशा...