मागील काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. पितृपक्षामध्ये केवळ 58 हजार रुपये प्रति तोळा पर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर आता 63 हजार रुपये प्रति तोळा इथपर्यंत येऊन ठेपले आहेत. हे दर तर लग्नसराईमध्ये 65 हजारांचा टप्पा ही ओलांडू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. सोने-चांदीचे ...