Ghuge Couple On Pandharpur Puja : यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. घुगे दांपत्य गेल्या 15 वर्षांपासून न चुकता वारी करतायत. आज त्यांना महापूजेचा मान मिळाला.