दिवाळीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि महापूजेचे आयोजन करण्यात येते. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणपतीला तब्बल 451 प्रका...