गणेशोत्सव हा चिमुकल्यांपासून वृद्धांसाठी जल्लोषाचा सण असतो. त्यामुळे वर्धेकरांनी आपल्या घरच्या गणपती बाप्पाला आकर्षक सजावटीमध्ये विराजमान करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे औंजळ बहुउद्देशीय संस्थेचा गणपती बाप्पा हा चांद्रयान-3 च्या देखाव्यात विराजमान झाला आहे. संस्थेच्य...