गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज गणेश विसर्जनानिमित्त महाराष्ट्रात विशेष काळजी घेण्यात येत आहे. दौंड पोलिंसाकडूनही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सीआरपीएफची तुकडीही सज्ज...N18V |