गणेश चतुर्थीनिमित्त आसामच्या गुवाहाटी इथल्या ज्वेलरी शोरूममध्ये प्रज्ञान रोव्हरचा देखावा करण्यात आला आहे.