गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळला आहे. चकमकीत दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. सी सिक्सटी कमांडो पथकांने ही कामगिरी केली आहे. यावेळी माओवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील बोधिनतोलामध्...