नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागातील अतिदुर्गम वांगेतुरी येथे केवळ २४ तासांत नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. अतिसंवेदनशील परिसर असल्याने येथे गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप...