गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला असुन या भागात फार मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आहे. याच भागातील झाडीपट्टीत मिळणाऱ्या असंख्या झाडांचे औषधी गुणधर्म असुन आजही अनेक आजारांवर तो औषध म्हणून उपयोग केला जातो. याच झाडांचे मोल लक्ष्यात घेता गडचिरोली जिल्हातील पोर्ला या गावात राहणाऱ्या सुमारे 270 हून अ...