स्ट्रीटफूड पदार्थांमध्ये तोच नेहमीचा वडापाव, समोसा पाव, भजी खाऊन खवय्ये आता कंटाळले आहेत. त्यामुळे स्ट्रीटफूडमध्ये फक्त शाकाहारी पदार्थच नव्हे तर मांसाहारी पदार्थ आता ठीक ठिकाणी वेगळ्या प्रकारात विकण्यास सुरू झाले आहेत. सर्वात अफोर्डेबल मसाहारी पदार्थ म्हणजेच अंड्यांपासून तयार केलेले वेगवगळे चिवष्ट ...