विजयादशमीच्या दिवशी रावणाचे दहन सर्वत्र केले जाते. काही ठिकाणी रावणाच्या मुर्तीला दगड देखील मारले जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील भिवापूर वॉर्डातील पाषाणातील एका मुर्तीला रावण समजून दगड मारला जात असे. पण, ही मूर्ती रावणाची नसून दुर्गादेवीची आहे, हे संशोधनातून सिद्ध झाल्यानंतर दगड मारण्याची प्रथा बंद झाल...