देवघर ही घरातील महत्त्वाची जागा आहे. प्रत्येकाच्या घरात देवघर असते, पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते. काही जण यात्रेला गेल्यावर त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती घेऊन येतात आणि देवघरात ठेवतात. ही पद्धत योग्य आहे का? देवघरात देवांची संख्या किती असावी? याची माहिती ...