होम / व्हिडिओ / व्हिडीओ / China मध्ये पुन्हा नव्या व्हायरसची एंट्री, हॉस्पिटल्समध्ये बेड्स पडतायत कमी, पण आजार कोणता?| N18V
China मध्ये पुन्हा नव्या व्हायरसची एंट्री, हॉस्पिटल्समध्ये बेड्स पडतायत कमी, पण आजार कोणता?| N18V
News18.com
last updated:
कोविडच्या आठवणी परत जागवणारी एक बातमी समोर आलीये आणि ही बातमी चीनमधलीच आहे. कोव्हिडच्या चार वर्षांनंतर, चीन आता श्वसनाच्या आजारांच्या वाढीला सामोरा जातोय.