आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या आघाडीवरती आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जात आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पुजा दातार यांनी सुद्धा स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हणून एका छोट्या स्वयंपाक घराची सुरुवात केली. आज त्यांनी तब्बल 15 महिलांना रोजगार देखील या स्वय...